मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय टीम सज्ज
टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेतील पहिल्या सामना खिशात घातल्यानंतर विराट कोहली ची टीम पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड-भारत या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. आजचा सामना कार्डिफच्या सोफिया गार्डन्सवर आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता सुरु होईल. इंगलंड-भारत टी-२० मालिका तीन सामन्यांची आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत … Continue reading मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय टीम सज्ज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed