“राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला”

टीम महाराष्ट्र देशा- राजीव गांधी यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असेल, याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी करत भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी थेट सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला असल्याचा खळबळजनक दावा देखील स्वामी यांनी केला आहे.  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या … Continue reading “राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला”