मोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का ? : मायावती

नवी दिल्ली- देशातील जनतेला मोदी सरकारनं काळ्या पैशावर गप्प का आहे, हे जाणून घ्यायचं आहे. भाजपाही अशा लोकांवर कारवाई करत नाही. कारण स्विस बँकेत ज्यांचे पैसे आहेत त्या लोकांची भाजपाशी जवळीक आहे. त्यामुळे कमी कालावधीत भाजपा हा सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयास आला असल्याची बोचरी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. People … Continue reading मोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का ? : मायावती