स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड
पुणे : दुधाला पाच रूपये दर देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन छेडण्यात आले आहे, तसेच मुंबईला होणारा दूध पुरवठा हा मागील दोन दिवसांपासून रोखण्यात आला आहे, दरम्यान, आता पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या प्रमुखांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना … Continue reading स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed