Karnataka Election; भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ; काँग्रेसला जोरदार धक्का

बंगळूरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ मेला मतदान झालं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झाल्याने. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून . सकाळी ८ वाजेपासून कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर … Continue reading Karnataka Election; भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ; काँग्रेसला जोरदार धक्का