तुमचा अन्ना मुख्यमंत्री झालाय मात्र… ; कुमारस्वामींना अश्रू अनावर

टीम महाराष्ट्र देशा : माझ्या पक्षातील लोकं आनंदात आहेत कारण त्यांचा अन्ना मुख्यमंत्री झालाय. मात्र, वर्तमान स्थितीमुळे मी अजिबात खूष नाहीये. कोणालाही न सांगता स्वतःचं दुःख लपवावं लागतंय, जे वीष पचवण्यापेक्षा कमी नाहीये. सध्या जे काही चाललंय त्यामुळे मी अजिबात आनंदी नाहीये. ज्या सरकारला स्पष्ट जनादेश मिळालेला नाही, त्या सरकारचं नेतृत्व करण्यात कोणताच आनंद मला … Continue reading तुमचा अन्ना मुख्यमंत्री झालाय मात्र… ; कुमारस्वामींना अश्रू अनावर