करमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला

करमाळा- करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीला मुदत वाढ मिळालेली असली तरी आगामी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी पाटील-बागल-जगताप गटांबरोबरच संजय शिंदे गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळणार आहे.या निवडणूकीच्या आडून आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम रंगणार आहे.या निकालावरच करमाळा विधानसभेची पुढील राजकीय भविष्ये व गणिते स्पष्ट होणार आहेत. पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटाला ही … Continue reading करमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला