चंद्रकांतदादांचे कौतुकच वाटते ! – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : सांगली महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आता राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. महापालिका क्षेत्रातील जनतेला भेटवस्तू देऊन जिंकू शकतो हा विश्वास चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये वारंवार दिसत आहे. त्यामुळे … Continue reading चंद्रकांतदादांचे कौतुकच वाटते ! – जयंत पाटील