भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश – जया बच्चन
टीम महाराष्ट्र देशा : देशातील महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर चांगलीच आगपाखड केली आहे. ‘‘भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश बनत आहे. त्यावर सरकारचे काय म्हणणे आहे?, असा थेट सवाल जया बच्चन यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. ‘रॉयटर्स’च्या अहवालाचा हवाला देत या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेले … Continue reading भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश – जया बच्चन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed