धोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा

वेबटीम  : महेंद्रसिंग धोनी अर्थात माही हा भारतीयच नव्हे तर जगभरातील क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत आहे हे सर्वश्रुत आहेच. चेन्नई सुपरकिंग्स भलेही दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असले तरी या टीमच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता झाली नाही. याचाच प्रत्यय पुण्यात रंगलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात आला. या सामन्यावेळी धोनीच्या एका चाहतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. … Continue reading धोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा