चंद्रभागा नदीतील सांडपाण्यासाठी एकात्मिक प्रकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : पंढरपूरला काशीचे स्थान असल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्येष्ठ महिन्यात तसेच इतर वारीच्या काळात लाखो भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चंद्रभागा नदीत दुर्गंधीयुक्त, प्रदूषित पाणी येऊ नये, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी येत्या 24 महिन्यात एकात्मिक सांडपाणी प्रकल्प तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading चंद्रभागा नदीतील सांडपाण्यासाठी एकात्मिक प्रकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed