राष्ट्रवादीच्या विदर्भातील एकमेव आमदाराला पक्षात घेण्यासाठी युतीत चडाओढ

टीम महाराष्ट्र देशा- विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार, माजी मंत्री तसंच जेष्ठ नेते मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्याला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी विचारणा केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकसभेच्या दारूण पराभवानंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले … Continue reading राष्ट्रवादीच्या विदर्भातील एकमेव आमदाराला पक्षात घेण्यासाठी युतीत चडाओढ