भारताची ‘अर्थव्यवस्था’ चुकीच्या दिशेनं मार्गस्थ :अर्थतज्ञ अमर्त्य सेन
नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे असं प्रख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी वक्तव्य केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मात्र 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं चुकीच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे अशी टीका सेन यांनी केली आहे. आपल्या देशाची आर्थिक वाटचाल उलट दिशेनं सुरू आहे. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था … Continue reading भारताची ‘अर्थव्यवस्था’ चुकीच्या दिशेनं मार्गस्थ :अर्थतज्ञ अमर्त्य सेन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed