भारत व श्रीलंका कसोटी: भारतीय फलंदाजांची हुकूमत

वेबटीम- (स्वप्नील कडू)  भारत व श्रीलंका यांच्यात नागपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसावर भारतीय फलंदाजांनी हुकूमत गाजवली. कालच्या नाबाद असलेल्या कोहली व पुजारा यांनी आजच्या डावाची आश्वासक सुरवात केली. पुजारा 143 धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहित व विराट यांनी शानदार खेळ करत डाव पुढे सुरू ठेवला. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील … Continue reading भारत व श्रीलंका कसोटी: भारतीय फलंदाजांची हुकूमत