एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी

आशुतोष मसगौंडे: काल किंग्समेड,डरबन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण अफ्रीकेचा सहा गडी राखून पराभव केला.भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ४५.५ षटकात २७० धावांचे आव्हांन पूर्ण केले. विराट कोहलीने ११९ चेंडूत ११२ धावांसह दक्षिण अफ्रीकेत एकदिवसीय क्रिकेटमधले पहिले शतक झळकावले.त्याचबरोबर अजिंक्य रहाणेने या विजयात ७९ धावांचे महत्वाचे योगदान दिले.या अर्धशतकासह रहाणेने … Continue reading एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी