येत्या वर्षभरात एसटीच्या स्लीपर बस येणार

टीम महाराष्ट्र देशा : एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुखसोयीसाठी प्रयत्यशील दिसत असून एका पाठोपाठ एक आरामदायी वातानुकुलीत बसची सेवा ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध होत आहे. शिवनेरी, अश्वमेध त्यानंतर काही दिवसांपूर्वी सुरु झालेली शिवशाही बस आणि आता शयनयान ही बस सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून लाल परीत दिवसेंदिवस बदल होताना दिसतो आहे. येत्या वर्षभरात साधारण एक … Continue reading येत्या वर्षभरात एसटीच्या स्लीपर बस येणार