इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण

 टीम महाराष्ट्र देशा : संत तुकाराम महाराज वारीतील पहिले गोल रिंगण पुणे जिल्ह्यातील बेलवडी (ता.इंदापूर) येथे झाले. लाखो वैष्णवांच्या साक्षीने आनंद सोहळ्याला सुरूवात झाली आणि टाळकरी, विनेकरी, पाखवाजी, झेंझेकरी यांच्या उत्साहाला पाराचं उरला नाही. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम संपवून पालखी निमगाव केतकीकडे प्रयाण करणार आहे.   श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यस्पर्शाने आणि संजीवन समाधीच्या स्थानाने पवित्र … Continue reading इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण