थकित वीज बिलासाठी नगर जिल्ह्यातील ७५ पाणी योजनांचा वीज पुरवठा तोडला
अहमदनगर : नगर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरण वीज कंपनीने जिल्ह्यातील तब्बल ७५ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा तोडण्याची कारवाई केली आहे.कारवाई नंतर जर तातडीने थकबाकीची रक्कम जमा केली नाही तर संबंधित पाणी योजनांवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे.महावितरणच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची … Continue reading थकित वीज बिलासाठी नगर जिल्ह्यातील ७५ पाणी योजनांचा वीज पुरवठा तोडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed