वाचा- मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांना मदत महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वन समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी शासनाकडून मदत केली जाणार आहे. पर्यावरणाचे संतुलन सांभाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. … Continue reading वाचा- मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed