तर आम्ही केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो – शिवसेना

मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेला वाद थांबताना दिसत नाही. कारण दोन दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल तर मुंबईत २४ तासात भाजपचा महापौर बसवू शकत असल्याच विधान केल होत. त्यानंतर आता शिवसेनेकडून मुख्यमंत्र्याना प्रत्युतर देण्यात आल आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनात आणल तर सात दिवसांत मुख्यमंत्री … Continue reading तर आम्ही केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो – शिवसेना