Share

मुख्यमंत्र्यांसोबत काय ठरलंय, मला माहित नाही : मोहिते पाटील 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात राष्ट्रवादीच्या रणजितसिंह मोहिते पाटलांचाही समावेश होता. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारत भाजपने आयात उमेदवारांना स्थान दिले आहे परंतु मोहिते पाटलांना यात समाविष्ट केले नव्हते.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विजयसिंह मोहिते आणि आमचे अगोदरच ठरले असे म्हटले होते. याच वक्तव्याचा आधार घेत दोघांमध्ये काय ठरले आहे असा प्रश्न विचारल्यावर पाटील यांनी आपल्याला यातील काहीच माहिती नसल्याचे म्हणत सावध पवित्र घेतला आहे. तसेच अधिकृत भाजप प्रवेशाच्या मुद्यावर देखील त्यांनी मौन बाळगले.

दरम्यान, विखे पाटलांनी जसा भाजपात प्रवेश न करता मंत्रिपद मिळवले तसेच आपलेही समजायचे का? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर देणे टाळले. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार आहात का ? भाजपाचा पक्ष प्रवेश आपला केव्हा होणार? या प्रश्नावर देखील त्यांनी मौन पाळले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!