परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण – देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परवडणारी घरे या संकल्पातून देशातील प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी शासनाचे गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचेच धोरण राहिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुयन्स नोटिफाईड एरिया- नैना) अंतर्गत पनवेल येथील वाधवा समूहाच्या फर्स्ट इंटिग्रेटेड … Continue reading परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण – देवेंद्र फडणवीस