छत्रपती शिवरायांच्या अस्थींची डीएनए चाचणी करण्याची इतिहासकाराची मागणी
टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थींची डीएनए चाचणी करण्याची मागणी इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंत यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० साली झाला. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर महाराजांची समाधी असून तिथं त्यांच्या अस्थी असल्याचे सांगितले जाते. इंद्रजित सावंत यांचंही हेच म्हणणं आहे. … Continue reading छत्रपती शिवरायांच्या अस्थींची डीएनए चाचणी करण्याची इतिहासकाराची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed