शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं मोदींचं आश्वासन

नवी दिल्ली : शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटकातून आलेल्या 140 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीत मोदींनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं आहे. खरीप हंगामातील पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव (किमान आधारभूत किंमत) देण्याची घोषणा देखील पंतप्रधानांनी यावेळी केली. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या निर्णयाला मंजुरी दिली जाईल, असं … Continue reading शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं मोदींचं आश्वासन