सरकारकडून शेतकऱ्यांची पुन्हा थट्टा ; गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे केले सुलतानी पंचनामे
टीम महाराष्ट्र देशा: गारपीटग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीसाठी आस लाऊन बसला आहे. आधी अस्मानी संकटाने शेतकऱ्याला झोडपले आणि आता सरकार नावाच्या सुलतानी संकटाने शेतकऱ्याची थट्टा करण्याच काम सुरु केल आहे. गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणचे पंचनामे बाकी असल्यामुळे ते कधी होणार याची आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहेत. तर दुस-या बाजूला ज्या शेतक-यांच्या शेतात … Continue reading सरकारकडून शेतकऱ्यांची पुन्हा थट्टा ; गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे केले सुलतानी पंचनामे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed