जेष्ठांनो थोडं थांबा नव्याना संधी द्या – अजित पवार

पुणे: पक्षातील जेष्ठ नेत्यांनी आता थोडस थांबून पक्षासाठी काम करावं, तसेच नव्या दमाच्या लोकांना संधी द्या म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बदलाचे संकेत दिले आहेत. पुण्यामध्ये आयोजित पक्षीय बैठकीत ते बोलत होते. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादीची राज्यस्तरीय बैठकपार पडली. यामध्ये जेष्ठ नेते जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी … Continue reading जेष्ठांनो थोडं थांबा नव्याना संधी द्या – अजित पवार