Share

‘एकीकडे पगार नाही दुसरीकडे अन्न नाही… पोलिसांना शिधावाटप सुरु करा’ : निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या पराश्वाभूमीवर लॉक डाऊन केलेलं आहे. याचा विपरीत परिणाम सरकारच्या कररुपी आर्थिक स्त्रोतांवर झाला आहे. महाराष्ट्र सरकारकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास पुरेसा पैसा नसल्याने पगार दोन टप्प्यात करण्याचा निर्णय झाला आहे.

परंतु राज्याच्या सेवेसाठी आपलं कर्तव्य अहोरात्र बजावत असलेल्या पोलीस कर्मचर्यांना वेतनाचा दुसरा टप्पा मिळाला नाही. तसेच त्यांना शिधापत्रिकेवरील धान्य मिळत नाही त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना शिधावाटप करा अशी मागणी भाजपनेते निलेश राणे यांनी ट्वीटरवरून केली आहे. ते म्हणाले,

‘राज्य सरकारने मुंबई पोलिसांचा पगार २ टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला. १टप्पा आला पण २रा टप्पा काही पोलीसांना मिळाला नाही. पोलीसांकडे श्वेत(सफेद)शिधा पत्रिका आहेत त्यामुळे त्यांना रेशनवर कोणतीही शिधा मिळत नाही म्हणजे एकीकडे पगार नाही/दुसरीकडे अन्न नाही. पोलिसांना शिधावाटप सुरु करा.’

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!