गौरी लंकेशची हत्या आणि उजवे 

 जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी  हत्या करण्यात आली. त्यांची हत्या झाल्यानंतर  देशभरातून त्यांच्या मारेकऱ्यांचा निषेध सुरू झाला. उजव्या विचारसरणीच्या त्या कट्टर विरोधक होत्या या न्यायाने त्यांची हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली असावी अशी सुई अप्रत्यक्षपणे टाकून न्यूज चॅनल मोकळे झाले. अनेकांनी तर दाभोळकर पानसरे यांच्याच मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केल्याची शंका  व्यक्तही  केली.  कोणत्याही व्यक्तीची हत्या करणं हे … Continue reading गौरी लंकेशची हत्या आणि उजवे