नवसाला पावणारा वाई येथील ढोल्या गणपती

सातारा : सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थंक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणुन ओळखल्या जाणा-या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणरो ढोल्या गणपतीचे मंदिर हे सर्व आबालवृध्द गणेश भक्त आणि येथे येणार्‍या पर्यटकांचे आवडते स्थान आहे. नवसाला पावणारा म्हणून या गणपतीची देशभर ख्याती आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे. गणपतीच्या … Continue reading नवसाला पावणारा वाई येथील ढोल्या गणपती