सोलापूर : शेतकरी फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात गुन्हा
टीम महाराष्ट्र देशा – शेतकरी आणि सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.रात्री उशिरा माजी खासदार संदिपान थोरात, आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यार भा.दं.वी. कलम 409, 420, 464, … Continue reading सोलापूर : शेतकरी फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात गुन्हा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed