अखेर नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द!

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेने अखेर नानार प्रकल्प रद्द करण्याची कठोर भूमिका घेतली आहे. नानारवासियांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. सुभाष देसाईंच्या उद्योग मंत्रालयाने १८ मे २०१७ रोजी काढलेला अध्यादेश १५ दिवसात रद्द करण्याचे  आश्वासन उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबर २०१७ ला दिलं होतं, मात्र ते पूर्ण न केल्याबद्दल नाणारवासियांनी नाराजी व्यक्त … Continue reading अखेर नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द!