नितेश राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावणार : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. याविषयी नितेश राणे यांनी ज्या अभियंत्याचा अंगावर चिखलफेक केली त्याच्या कुटुंबाला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या भेटीवेळीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पाटील ‘अधिकाऱ्याला … Continue reading नितेश राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावणार : चंद्रकांत पाटील