मोदींच्या सभेत आंदोलनाची भीती; काळे कपडे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनाच सभेत मज्जाव!

जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र आणि राजस्थान सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी जयपूरमध्ये आज संवाद साधणार आहेत. त्यासाठी मोदी जयपूरमध्ये दाखलही झाले आहेत. यासाठी तब्बल सव्वा दोन लाख लाभार्थी जयपूरमध्ये आले आहेत. मात्र काळी ओढणी काळी पँट, काळा रुमाल, काळी टोपी घालून आलेल्यांना कार्यक्रमात जाण्यास बंदी घातली आहे. मोदींच्या कार्यक्रमादरम्यान कोणी आंदोलन किंवा निषेध करु नये, केवळ … Continue reading मोदींच्या सभेत आंदोलनाची भीती; काळे कपडे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनाच सभेत मज्जाव!