आम्ही राम मंदिर बांधू शकत नाही, मोदींच्या मंत्र्याच मोठं विधान
टीम महाराष्ट्र देशा : आमचं सरकार राम मंदिर बांधू शकत नसल्याचं मोठं विधान केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल यांनी केलंय. भारतीय जनता पक्षाने कधीही राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलीच नाही असं देखील ते यावेळी म्हणाले. उत्तर प्रदेश मधील बिस्ती जिल्ह्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही मंदिर बांधू शकत नसलो तरी भगवान श्रीराम कायम … Continue reading आम्ही राम मंदिर बांधू शकत नाही, मोदींच्या मंत्र्याच मोठं विधान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed