Share

कोरोनाच्या काळात कोणत्याही शाळांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी मागू नये : वर्षा गायकवाड

Published On: 

मुंबई : राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थाना आणि शाळांना कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी न मागण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या संकटात संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकांचे उद्योगधंदे बंद आहेत. अशा काळात सर्वांवरच आर्थिक संकट असल्याने पालकांकडील पैशाची उपलब्धता पाहता शैक्षणिक संस्थांनी व शाळांनी फी मागू नये, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

जर अस होत असेल तर विद्यार्थी अथवा पालकांनी स्थानिक जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवावी. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी  शासनाकडून आलेल्या पत्रकानुसार यावर अमलबजावणी करावी, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले.

2020 मध्ये येत आहेत काही स्टाईलिश कार्स …

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!