माहितीची खातरजमा केल्याशिवाय समाज माध्यमांवर पोस्ट नको – ब्रिजेश सिंह

नागपूर : फेसबुक, व्हॉट्सअॅप ही समाज माध्यमे आज जागतिक राजकारण बदलत आहेत. समाजमाध्यमांकडून आलेल्या पोस्टची कोणतीही खातरजमा न करता आपण ती पुढे पाठवित असतो. अशा अफवा पसरविणाऱ्या पोस्टमुळे समाजातील वातावरण बिघडते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी समाज माध्यमांवरील पोस्ट पुढे पाठविताना (फॉरवर्ड) सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून त्याची खातरजमा करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक, … Continue reading माहितीची खातरजमा केल्याशिवाय समाज माध्यमांवर पोस्ट नको – ब्रिजेश सिंह