राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा
टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात या पदासाठी निवडणूक होणार आहे. आता राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादीचा उमेदवार पुढे केला जाण्याची शक्यता. तृणमूल काँग्रेस कडून सुकेंदू शेखर रॉय यांनी नकार दिल्यानंतर आता वंदना चव्हाण यांच्या नावाबद्दल चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची … Continue reading राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed