दिग्दर्शक सुबोध भावे घेऊन येत आहे ‘पुष्पक विमान’

टीम महाराष्ट्र देशा- सुबोध भावे हे  मराठी सिनेमा सृष्टीतील आघाडीचे नाव. वेगवेगळ्या भूमिकाना न्याय देत त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकल आणि तिथेही त्यांनी आपली छाप अगदी यशस्वीरित्या पाडली. ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमातून ते अभिनय आणि दिग्दर्शन हि दोन्ही जबाबदारी ते पेलताना दिसले. हा सिनेमा मराठी प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला. मराठी सिनेमाकडे पाठ फिरवणारा प्रेक्षक या … Continue reading दिग्दर्शक सुबोध भावे घेऊन येत आहे ‘पुष्पक विमान’