मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका : धनंजय मुंडे

नागपूर – मराठा तरुणांनी ४ वर्षे संयम दाखवला आहे. संयमाने मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. आत्ता त्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका… त्यांचा अंत बघू नका… या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर तरुणांना दोष देवू नका असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला. … तर आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला … Continue reading मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका : धनंजय मुंडे