VIDEO: बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दुफळीचा ‘हल्लाबोल’

टीम महाराष्ट्र देशा: बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. आधी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुरेश धस यांनी भाजपशी घरोबा केला आणि आता नराज जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ यात्रेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच अंतर्गत कलहावरून बीड मधील नेत्यांनी एकमेकांवर ‘ हल्लाबोल’ सुरु केले आहे. हल्लाबोल यात्रा काल बीड जिल्ह्यात होती. या … Continue reading VIDEO: बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दुफळीचा ‘हल्लाबोल’