जन्मदिन विशेष : महाराष्ट्राच्या राजकारणातील मुलुखमैदानी तोफ धनंजय मुंडे

विरेश आंधळकर : आपल्या वक्तृत्वाने महाराष्ट्रातीच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे यांना ओळखलं जात. बीड जिल्हापरिषदेच्या सदस्य पदापासून सुरुवात करणारे धनंजय मुंडे यांनी आजवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पद तसेच आता विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर काम पाहिलं आहे. भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले धनंजय मुंडे … Continue reading जन्मदिन विशेष : महाराष्ट्राच्या राजकारणातील मुलुखमैदानी तोफ धनंजय मुंडे