मलबार हिल चे नाव बदलण्याची सेनेची मागणी, जाणून घ्या नवीन नाव
टीम महाराष्ट्र देशा – देशात शहरांची नाव बदलण्याची मोहीम जोरात चालू असतानाच आता मुंबईमधील मलबार हिलचेही नाव बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी मुंबई महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे. शिवसेनेचे सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे. रामायणाच्या काळात सीतेच्या शोधात निघालेले राम आणि … Continue reading मलबार हिल चे नाव बदलण्याची सेनेची मागणी, जाणून घ्या नवीन नाव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed