सॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट

 टीम महाराष्ट्र देशा : नव्या किमतींसह गॅलक्सी A-6+बाजारात दाखल झाला. या फोनच्या किमतींत कंपनीने दोन हजार रुपयांनी केली आहे हा फोन पेटीएम आणि अमेझॉनवर ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहे. जर तुम्ही पेटीएम वरून फोन खरेदी करणार असालं तर तुम्हाला तब्बल तीन हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. हा फोन ओरियो अॅनराॅइड सिस्टिमवर चालणार ड्युअल सीम स्मार्टफोन आहे. सहा … Continue reading सॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट