जेष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी

 टीम महाराष्ट्र देशा : अष्टपैलू अभिनेते अशी ओळख असलेले निळू फुले यांचा आज पुण्यतिथी. त्यांच्या आवाजाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत एक छाप सोडली असे निळू फुले. सुरूवातीला नाटकातून आणि नंतर अभिनय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. १९५७ मध्ये त्यांनी ‘येरागबाळ्याचे काम नोहे’ या लोकनाट्यातून पहिल्यांदा काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहीजे’ या नाटकातून त्यांच्या ‘रोंगे’ … Continue reading जेष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी