मुस्लीमांच्या भावना दुखावल्या म्हणून विद्यार्थिनीला कुराण वाटपाचा न्यायालयाचा आदेश

रांची – रांची न्यायालयाने दिलेल्या विचित्र निर्णयाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. रांची महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिचा भारती हिला जामीन मंजूर करण्यासाठी चक्क कुराणच्या ५ प्रतींचे वाटप मुस्लीम संस्थांमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या विद्यार्थिनीला समाज माध्यमांवर पोस्ट टाकून मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अटक करण्यात आली होती. … Continue reading मुस्लीमांच्या भावना दुखावल्या म्हणून विद्यार्थिनीला कुराण वाटपाचा न्यायालयाचा आदेश