बाजार समितीत सांकेतिक भाषा वापरून कांदा उत्पादकांची लूट

सोलापूर: पत्ती, वंदा, डब्बल वंदा, तिरंगा, पंजा (काँग्रेस) अशा सांकेतिक भाषेचा वापर करून खुल्या लिलावात शेतकऱ्याच्या लुटीचा प्रकार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आहे. उघड- उघड शेतकऱ्यांच्या डोळ्यात व्यापाऱ्यांकडून माती घातली जात असताना तेथे उपस्थित असणारे बाजार समितीचे निरीक्षक मात्र आंधळ्याचे सोंग घेत आहेत. अशा अनिष्ट गोष्टीमुळे लौकिक असणाऱ्या बाजार समितीची प्रतिमा मलीन होणार … Continue reading बाजार समितीत सांकेतिक भाषा वापरून कांदा उत्पादकांची लूट