Share

#coronavirus : थोडा ‘दिलासा’; राज्यात ‘कोरोना’च्या नव्या रुग्नांची संख्या घटली

Published On: 

मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु चित्र आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन देखील सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र एक दिलासादायक बातमी मिळाली आहे.

महाराष्ट्रात कालच्या दिवसात ‘कोरोना’च्या नव्या रुग्णांची संख्या घटली. दिलासादायक गोष्ट ही, की गेल्या सहा दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. तसेच बुधवारच्या दिवसात राज्यात 232 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

बुधवारी राज्यात 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 2 जण मुंबईत, 6 पुण्यात तर तर अकोला मनपा येथील एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यपासून मृतांचा आकडा रोज २००० पार करत होता. बुधवारीच केवळ १५०० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आज पुन्हा एकाच दिवशी २६०० लोकांचा बळी गेल्याने अमेरिकेने रेकॉर्ड केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!