अरे बापरे ! काँग्रेस बारामतीतून लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटच जप्त होणार : अजित पवार
पुणे: पुण्याच्या लोकसभा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या हल्लाबोल सभेत जाहीर केले होत. यावर राष्ट्रवादी पुण्याची जागा लढवणार असल्यास काँग्रेस बारामतीमधून उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. याचबाबत प्रश्न विचारला असता ‘अरे बापरे ! काँग्रेस बारामतीतून लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटच जप्त होईल’ अशी मिश्कील टिप्पणी अजित … Continue reading अरे बापरे ! काँग्रेस बारामतीतून लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटच जप्त होणार : अजित पवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed