भाजप प्रदेश उपाध्यक्षांनी राज ठाकरेंविरुद्ध केली पोलिसात तक्रार

सांगली: शिवतीर्थावर समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर राम मंदिराच्या प्रश्नावरून देशात दंगली घडवल्या जातील, असा केंद्रावर खळबळजनक आरोप केंद्रावर केला होता. त्यामुळे देशात हिंदू-मुस्लीम दंगलीची राज ठाकरेंना माहिती असले तर त्यांनी पोलिसांना द्यावी, जातीय दंगलींबाबत केलेले … Continue reading भाजप प्रदेश उपाध्यक्षांनी राज ठाकरेंविरुद्ध केली पोलिसात तक्रार