मराठा आरक्षण लागू होवू नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका – नवाब मलिक

मुंबई   – राज्यात मराठा आरक्षण लागू होवू नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. जेव्हा आरक्षण देण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री सांगत होते की, कोर्टात टिकणार नाही. कोर्टात बाजू नीट मांडली गेली नाही ही वस्तुस्थिती होती. आणि आता सन्मानिय न्यायालयाचे न्यायाधीश स्वत: मराठा आरक्षणाचं काय झालं…आरक्षणाचा अहवाल कधी सादर करणार असं विचारत आहे याचा अर्थ टाळाटाळ करण्याची भूमिका … Continue reading मराठा आरक्षण लागू होवू नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका – नवाब मलिक